महाराष्ट्राची हास्य जत्रा 20th April Full Episode Highlights | Prabhkar More & Rasika | Sony Marathi

2021-04-21 76

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात लसीकरण अधिकारी असलेली एक बाई आणि अडाणी गृहस्थ यांची धमाल कॉमेडी पाहूया या स्किटमध्ये. पहा महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale